ज्ञान माध्यम
ज्ञान माध्यम
  • 205
  • 1 023 880
नैसर्गिक शेती करणे काळाची गरज..💯🌳🏕 || dnyanmadhyam ||
मिशन ऑरगॅनिक शेती शाळा अवसार || dnyanmadhyam || #नैसर्गिकशेती
mission organic contact NO👇
office = 9404862365
saurabh sir = 9404472365
Rahul sir = 9665961616
शेतकरी. = 9975757560 विरेंद्र देसाई
Bissnes Contact Ramadange64324@gmail.com
8308630806
यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही प्रकारे लूटमार करण्याचा हेतू नसून सामाजिक दृष्ट्या ऑरगॅनिक फूड म्हणजे नैसर्गिक आहार जनतेला उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त मिशन ऑरगॅनिकचे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत तरी आपण सर्वांनी व्हिडिओ पाहून आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईबष करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिशन ऑरगॅनिक चे व्हिडिओ शेअर करावी ही कळकळीची विनंती
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडीओ जास्तीत जास्त जनहितार्थ शेअर करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र
Переглядів: 910

Відео

पृथ्वीवरील अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती || dnyanmadhyam || 🍂🍁🌿
Переглядів 290День тому
जगातील अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती || dnyanmadhyam || 🍂🍁🌿 शेतकऱ्याच्या पिकाला मिळणार 100% हमीभाव || हे फक्त मिशन ऑरगॅनिक सोबत ज्ञामाध्यम कडून झालं शक्य || 💯 mission organic video dnyanmadhyam gyanmadhyam #dnyanmadhyam #missionorganic #bambu #शेतकरी #शेतीविषयकमाहिती Bissness contact - Ramadange64324@gmail.com 8308630806 narayan patil
शेतकऱ्याच्या पिकाला मिळणार 100% हमीभाव || हे फक्त मिशन ऑरगॅनिक सोबत ज्ञामाध्यम कडून झालं शक्य || 💯
Переглядів 88214 днів тому
शेतकऱ्याच्या पिकाला मिळणार 100% हमीभाव || हे फक्त मिशन ऑरगॅनिक सोबत ज्ञामाध्यम कडून झालं शक्य || 💯 mission organic video dnyanmadhyam gyanmadhyam #dnyanmadhyam #missionorganic
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याचा सुपुत्र मिळवला सुवर्णपदक🇮🇳🇮🇳🏅🎖#gyanmadhym #goldmedal
Переглядів 1,3 тис.21 день тому
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा सुपुत्र सचिन खिलार यांनी जापान मध्ये कोबी येथे सुरू असणारा जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल मनापासून आभार आहे ..
शेती शाळा अवसार // ज्ञान माध्यम
Переглядів 1,6 тис.Місяць тому
मिशन ऑरगॅनिक शेती शाळा अवसार || dnyanmadhyam || #नैसर्गिकशेती mission organic contact NO👇 office = 9404862365 saurabh sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 शेतकरी. = 9975891287( राजेंद्र कोंडे) Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त...
मिशन ऑरगॅनिक शेती शाळा तालुका जुन्नर गाव देवठाण || dnyanmadhyam || #नैसर्गिकशेती
Переглядів 4,5 тис.Місяць тому
मिशन ऑरगॅनिक शेती शाळा तालुका जुन्नर गाव देवठाण || dnyanmadhyam || #नैसर्गिकशेती mission organic contact NO👇 office = 9404862365 saurabh sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 शेतकरी. = 9975891287( राजेंद्र कोंडे) Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्य...
मिशन ऑरगॅनिकच्या पद्धतीने एकाच प्लॉटमध्ये विविध पिके!
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
mission organic contact NO👇 office = 9404862365 saurabh sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 शेतकरी. = 9975891287( राजेंद्र कोंडे) Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये...
मिशन ऑरगॅनिक च्या औषधाने वाचवला पपईबाग
Переглядів 2,8 тис.3 місяці тому
mission organic contact NO👇 office = 9404862365 savrab sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही ...
चिमूटभर ही खत न टाकता फक्त दहा गुंठ्यात अडीच लाख रुपये काकडी उत्पादन 🥒🥒 #dnyanmadhyam
Переглядів 22 тис.3 місяці тому
mission organic contact NO👇 office = 9404862365 savrab sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही ...
स्वस्तात मस्त मिरची उत्पादन मिशन ऑरगॅनिक च्या नेतृत्वाखाली
Переглядів 3,1 тис.4 місяці тому
mission organic contact NO👇 office = 9404862365. savrab sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही...
मिशन ऑरगॅनिक संपूर्ण शेती शाळा
Переглядів 8 тис.4 місяці тому
mission organic contact NO👇 office = 9404862365. savrab sir = 9404472365 Rahul sir = 9665961616 Bissnes Contact Ramadange64324@gmail.com 8308630806 यूट्यूब चैनल द्वारे मिशन ऑरगॅनिक बद्दल प्रसारित करण्यात येणारे सर्व व्हिडिओ शेतकऱ्यांशी व थेट बांधावर बनवलेले आहेत तरी आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांचे पिके पाहून व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओ प्रसारणामध्ये ज्ञान माध्यम युट्युब चॅनलचा कोणत्याही...
22 March 2024
Переглядів 3,9 тис.4 місяці тому
22 March 2024
एकरी 25 क्विंटल गहू उत्पादन ! चार महिन्यात अडीच लाख रुपये उत्पन्न!!
Переглядів 3,7 тис.4 місяці тому
एकरी 25 क्विंटल गहू उत्पादन ! चार महिन्यात अडीच ला रुपये उत्पन्न!!
कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई
Переглядів 2,9 тис.5 місяців тому
कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई
सुदृढ व सशक्त भारतासाठी नैसर्गिक व पारंपारिक शेती करणे आवश्यक आहे
Переглядів 3,8 тис.5 місяців тому
सुदृढ व सशक्त भारतासाठी नैसर्गिक व पारंपारिक शेती करणे आवश्यक आहे
मिशन ऑरगॅनिक पद्धतीने द्राक्षे पीक घेतल्याने एकरी एक लाख रुपयांची बचत!!
Переглядів 2,2 тис.6 місяців тому
मिशन ऑरगॅनिक पद्धतीने द्राक्षे पीक घेतल्याने एकरी एक ला रुपयांची बचत!!
ऑरगॅनिक पद्धतीने केलेली शेवग्याची उत्तम शेती
Переглядів 1,9 тис.6 місяців тому
ऑरगॅनिक पद्धतीने केलेली शेवग्याची उत्तम शेती
तेरा वर्षाचा उसाचा खोडवा 🤭🤭 || चिमूटभरही खत न वापरता 60 पेक्षा जास्त पेरांचा ऊस || ज्ञानमाध्यम ||
Переглядів 77 тис.6 місяців тому
तेरा वर्षाचा उसाचा खोडवा 🤭🤭 || चिमूटभरही खत न वापरता 60 पेक्षा जास्त पेरांचा ऊस || ज्ञानमाध्यम ||
नैसर्गिक पद्धतीने शेती करा निरोगी अन्न पिकवा || ज्ञान माध्यम चॅनलचे सभासद व्हा व नैसर्गिक अन्न पिकवा
Переглядів 2,3 тис.6 місяців тому
नैसर्गिक पद्धतीने शेती करा निरोगी अन्न पिकवा || ज्ञान माध्यम चॅनलचे सभासद व्हा व नैसर्गिक अन्न पिकवा
सुदृढ अन्न पिकवा व सशक्त भारत बनवा || राहुल सर ऑरगॅनिक शेती बद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना
Переглядів 3,1 тис.7 місяців тому
सुदृढ अन्न पिकवा व सशक्त भारत बनवा || राहुल सर ऑरगॅनिक शेती बद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना
92 वर्षाचे तरुण चालवत आहेत नैसर्गिक गुराळघर || inspiration story || 🍁👏 || dnyanmadhyam ||
Переглядів 1,9 тис.7 місяців тому
92 वर्षाचे तरुण चालवत आहेत नैसर्गिक गुराळघर || inspiration story || 🍁👏 || dnyanmadhyam ||
मिशन ऑरगॅनिक चा नैसर्गिक गुळ कशाप्रकारे तयार होतो त्यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओ || Dnyanmadhyam ||
Переглядів 3,4 тис.7 місяців тому
मिशन ऑरगॅनिक चा नैसर्गिक गुळ कशाप्रकारे तयार होतो त्यासंदर्भात संपूर्ण व्हिडिओ || Dnyanmadhyam ||
चिमूटभर ही रासायनिक खत न टाकता 18 गुंठ्याला 35 टन ऊस || शेतकरी झाला समाधान,,|| ज्ञानमाध्यम ||
Переглядів 8 тис.8 місяців тому
चिमूटभर ही रासायनिक खत न टाकता 18 गुंठ्याला 35 टन ऊस || शेतकरी झाला समाधान,,|| ज्ञानमाध्यम ||
नैसर्गिक शेती विषयी 80 वर्षीय अनुभवी संवाद || सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनता एकदा नक्की पाहावा ||
Переглядів 3,9 тис.8 місяців тому
नैसर्गिक शेती विषयी 80 वर्षीय अनुभवी संवाद || सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनता एकदा नक्की पाहावा ||
भूसुधारक व अन्नपूर्णा औषध वापरण्याची संपूर्ण विधी 🌾🌽 || ज्ञान मध्यम ||
Переглядів 11 тис.8 місяців тому
भूसुधारक व अन्नपूर्णा औषध वापरण्याची संपूर्ण विधी 🌾🌽 || ज्ञान मध्यम ||
चिमूटभर ही खत न टाकता सदतीस पैर ऊस आणि एका उसाची वजन तब्बल साडेतीन किलो इतका आहे || ज्ञानमाध्यम ||
Переглядів 17 тис.8 місяців тому
चिमूटभर ही खत न टाकता सदतीस पैर ऊस आणि एका उसाची वजन तब्बल साडेतीन किलो इतका आहे || ज्ञानमाध्यम ||
फक्त 3400 रुपये खर्च करून 25 गुंठ्यामध्ये दीड लाख उत्पन वांगी विक्रीतून मिळवला शेतकरी #ज्ञानमाध्यम
Переглядів 5 тис.9 місяців тому
फक्त 3400 रुपये खर्च करून 25 गुंठ्यामध्ये दीड ला उत्पन वांगी विक्रीतून मिळवला शेतकरी #ज्ञानमाध्यम
द्राक्ष उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करण्याची काही आवश्यक || बिना केमिकल 200% डबल उत्पादन ||
Переглядів 7 тис.9 місяців тому
द्राक्ष उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करण्याची काही आवश्यक || बिना केमिकल 200% डबल उत्पादन ||
मिशन ऑरगॅनिक सोलापूर शेती शाळा संपूर्ण व्हिडिओ || मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ||
Переглядів 26 тис.9 місяців тому
मिशन ऑरगॅनिक सोलापूर शेती शाळा संपूर्ण व्हिडिओ || मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ||
🌾रासायनिक शेती V ऑरगॅनिक शेती || रासायनिक चे फायदे V ऑरगॅनिक चे फायदे || Dnyanmadhyam 🌾
Переглядів 5 тис.10 місяців тому
🌾रासायनिक शेती V ऑरगॅनिक शेती || रासायनिक चे फायदे V ऑरगॅनिक चे फायदे || Dnyanmadhyam 🌾

КОМЕНТАРІ

  • @dnyaneshwarshinde4848
    @dnyaneshwarshinde4848 День тому

    साहेब हे सागला बरोबर आहे पान एक गोष्ठ आहे की हे रासायनिक खत आहेत ते पहिले बंद करा की या सागल्य कांपनी बंद करा मंजे सेतकारी सेदरी सेती करण की

  • @anant4637
    @anant4637 3 дні тому

    आले पिकात भुसुधारक आणि अन्नपुर्णा वापरू शकतो का?

  • @BharatMagdum-pk1pl
    @BharatMagdum-pk1pl 3 дні тому

    Sir tumacha mobile number kiti

  • @BharatMagdum-pk1pl
    @BharatMagdum-pk1pl 3 дні тому

    Sir good

  • @subhashalhat6996
    @subhashalhat6996 3 дні тому

    शेतकऱ्यांना बोलू द्या तुम्हीच बोल बच्चन नका मारू

  • @RajendraSalgare-l3q
    @RajendraSalgare-l3q 3 дні тому

    सर महिती खुप छान आहे . पण जे निद्रावस्थेत आहेत त्यांना समजावणे उपयोगाचे नाही . जे खरोखरच रासायनिक शेती सोडण्यास उत्सुक अहेत अशांना सर्व प्रथम आपले प्रोडॉक्ट सुरुवाती पासुन कश्या पद्धतीने वा परायाचे आहे त्यचचे सखोल महिती द्यावे म्हणजे शेतीची मशागती ' पेरनी ' वगेरे ते काढणी पर्यंत जसे कोणता प्रोडक्ट कधी व किती प्रमाण्यात फवारणे आणि जमीनीतून द्यायचे . अगदी नर्सरी ते लावणी पर्यंत तुम्हाला समजलेच असेल मला काय म्हणायचे आहे . मी शेतकरी तर नाहीच आहे . यापुढे शेती नैसर्गीक पद्धतीनेच व्हायला पाहिचे असे माझे मनापासून ईच्छा आहे . एकदा का सर्व सामान्य शेतकरीला आपली प पद्धत समजले की नैसर्गिक पद्धीची शेती करण्यापासून स्वःताला सुद्धा रोखू शकणार नाही . आणि मग हळु हळु रासायनिक वाले आपोआप याकडे वळतील .

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 4 дні тому

    अतिशय छान🎉🎉

  • @AshokAshokAgawane
    @AshokAshokAgawane 4 дні тому

    I want to participate in massin organic

  • @sandeeppatil4779
    @sandeeppatil4779 4 дні тому

    राम कृष्ण हरी सुप्रभात

  • @sandeeppatil4779
    @sandeeppatil4779 4 дні тому

    खूपच छान माहिती सर आपला नंबर पाठवा.

  • @shankarsalunkhe470
    @shankarsalunkhe470 5 днів тому

    बकवाज

  • @shivlingkumtgi556
    @shivlingkumtgi556 6 днів тому

    हे शक्य आहे sir. without biomass how it is possible

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 8 днів тому

    राहुल सर छान बाग🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 8 днів тому

    अशोक राव फार छान .🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 9 днів тому

    राहुल सराचे रोती मधिल प्रेम बघ विचार करा व आपलीशेती लागलीकशी करायली ते बघा अतिशय भारी🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 9 днів тому

    या काकाचे शेतीबद्दल मातीतील बदल याला विचारकिती चांगला आहे किती व छान . राहूल सरा ना नमस्कार🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 10 днів тому

    अतिशय छान बाग🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 10 днів тому

    जनार्दन व ताई शेतीबद्दल अभ्यास करून शेती करतात .🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 10 днів тому

    राहूल सर अजोबाचा भारी अभ्यास आहे . जयगुरुदेव दत .❤

  • @VijayGaikwad-bm6hq
    @VijayGaikwad-bm6hq 10 днів тому

    Vijaygaikwad ,satara,koregaon,dahjgaon,

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 10 днів тому

    🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 11 днів тому

    टोपले सर आपण फारमोठे काम करत आहात आ अतिशय परिश्रम करता सर्वांना शेती विषय जनजागृती करत आहेत .🎉🎉

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 11 днів тому

    अतिशय छान माहिती जन गुरु देव दत्त . शेतकऱ्यासाठी संजीवणीच दिली आहे❤🎉

  • @SanjayGursal-rf4uu
    @SanjayGursal-rf4uu 11 днів тому

    पानांवर नाग आली दिसते पान पिवळीझाले

    • @SanjayGursal-rf4uu
      @SanjayGursal-rf4uu 11 днів тому

      तारीवर आहे तरी फल वाकडे का झाले

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 12 днів тому

    टोपले सर आपण सांगितली अतिशय उपयोगी आहे धन्यवाद .❤

  • @atultungatkar4292
    @atultungatkar4292 12 днів тому

    Dhanyawad Sor

  • @vinayakgavit6993
    @vinayakgavit6993 12 днів тому

    मिरची कोणत्या जातीची आहे

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 13 днів тому

    राजु ढवळे अतिशय मेहनती शेतकरी आहे . प्रत्यन सोडले नाहीत .❤

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 13 днів тому

    शेती करून सागाव

  • @shriaudiosoundjeur6164
    @shriaudiosoundjeur6164 14 днів тому

    चुकीचे सांगत आहे हा शेतकरी. मी पण चार वर्षे झाली काकडी करतोय दहा गुंठ्यांत अजुनपर्यंत अडीच लाखांची काकडी झाली नाही.

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam 14 днів тому

      सत्य आहे डिस्क्रिप्शन मध्ये शेतकऱ्याचा नंबर आहे फोन करून चौकशी करू शकता

  • @tanajiyadav9172
    @tanajiyadav9172 14 днів тому

    Annapuran 1000 ml made kiti gunte hotat

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam 14 днів тому

      डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे कॉल करा संपूर्ण माहिती भेटून जाईल

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 16 днів тому

    110 grm food Rs3.25, shed/cage EMI , one person monthly salary. Total layer 2000 Eggs month 1800*30= 54000*4.5= 243000 Feed 3.25*2000*30=. 195000 Shed/cage/layer EMI. 40000 Medicine,other. 5000 Rs 240000 Labour cost? Net profit only Rs3000 pm Kara dhanda😂😂😂. Faqt bankeche hafte bhara 3 varsha aani mag tumhala emi paise behtnaar😂😂

  • @AjitPatil-zs1jk
    @AjitPatil-zs1jk 17 днів тому

    शेतकरी समृद्ध होण्याचा मार्ग

  • @sanskarRananavare
    @sanskarRananavare 18 днів тому

    Sir आजच कांदा केलंय मार्गदर्शन जून मध्ये केलेला कांदा उगवला नाही परत केला आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे रिक्स वाटतेय

  • @Ashok-e7l
    @Ashok-e7l 18 днів тому

    🙏🙏 नमस्कार सर छान माहिती दिलीत .

  • @laximanpawar9931
    @laximanpawar9931 18 днів тому

    Kakdia.4gunthyala.kiti.kharch.

  • @VasudevPatil-ws6hh
    @VasudevPatil-ws6hh 18 днів тому

    सांगली येथील आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक विजेते किशोर यांच हरदिक अभिनंदन वासुदेव पाटील भिवंडी जिला ठाणे मुंबई

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 днів тому

    साहेब आपले विचार व आचार खरेच आत्मसात केले तर जीवन आनंदी होणार काय ते विचार, ऊर्जा, ज्ञान व दानत आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 днів тому

    माझे मोठे बंधु श्री श्याम चंद्रराव सोनटक्के मुपो. लोहारा ता. उदगीर जि. लातुर हे आमची ९० एकर शेती इ.स. २०१६ पासुन नैसर्गिक शेती करतायत आमच्या कुटुंबात १७ जण एकत्रित राहतो कुटुंबातील सर्वजण निरोगी आहोत नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या अन्न धान्य खाऊन खुप आनंदी आहोत

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 20 днів тому

    नैसर्गिक शेती हीच भविष्यात सर्व जीवांना तारणहार आहे

  • @vithalpatil6761
    @vithalpatil6761 21 день тому

    🎉❤

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 21 день тому

    उसासाठी वेगळं काय आहे

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam 20 днів тому

      @@pralhadpatil4208 all in one

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 20 днів тому

      ​@@Dnyanmadhyamभुसुधारक अन्नपूर्णा आणि आंल इन वन ही एकाच कंपनीची औषधं आहेत काय

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 20 днів тому

      @@Dnyanmadhyam दराला परवडणारे व रिझल्ट येणारे कोणतं आहे

  • @user-vn6lo3ye8i
    @user-vn6lo3ye8i 21 день тому

    Sagle barobar aahe pan ussacya babtit tumhi fektay kay rav

  • @santoshdhonukshe6472
    @santoshdhonukshe6472 23 дні тому

    सर तुम्ही व्हिडिओ भारी बनवला आहे मीदेखील पिवर गावठी कोंबडीच्या शेड मारला आहे तुमच्याकडे टाईम असेल तर आमच्या शेडला भेट देऊन व्हिडिओ बनवा ही आमची विनंती आहे❤

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam 23 дні тому

      @@santoshdhonukshe6472 gaav kutl tumch

    • @Dnyanmadhyam
      @Dnyanmadhyam 23 дні тому

      @@santoshdhonukshe6472 Mobile no गाव send करा

  • @ananddadmal4933
    @ananddadmal4933 23 дні тому

    छान माहिती दिली

  • @ananddadmal4933
    @ananddadmal4933 23 дні тому

    खूप छान माहिती😊

  • @VishwanathTungar
    @VishwanathTungar 24 дні тому

    उसाला 90000 रुपये काय खरच केला तो खूप झाला उत्पादन 40 टन खूप कमी मिळाले

  • @adhikgurav5582
    @adhikgurav5582 25 днів тому

    सर मला फोन नबर पाठवा

    • @pralhadghatge2208
      @pralhadghatge2208 22 дні тому

      मला परभणी चा व पुणे येथील तुमचा मो नंबर पाठवा

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 25 днів тому

    जय श्री गणेश 🌹🙏🌷 पत्ता सांगितला नाही

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 25 днів тому

    शेंडे अळी होत नाही काय या औषधांमुळे